मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर त्यांनी सर्वांसमोर प्रेमाची कबुली देखील दिली. एकमेकांच्या प्रेमात पूर्ण बुडालेलं हे कपल अनेकदा प्रेम व्यक्त करताना देखील दिसले. नुकताचं रणबीरने आलियासाठी एक मोठा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाचा बहुप्रतीक्षीत 'गंगूबाई काठियावाडी'सिनेमाचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित झाला. तेव्हा रणबीर आलियाला सपोर्ट करताना दिसला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर रणबीर प्रतिक्रिया दिली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रणबीरला फोटोग्राफर्सने आलियाच्या नव्या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल विचारल, तेव्हा त्याने गंगूबाईची नमस्ते पोज कॉपी केली. रणबीरची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



फक्त चाहत्यांना नाही तर आलिया देखील रणबीरचा हा अंदाज आवडला आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत 'बेस्ट बॉयफ्रेंड एव्हर..' असं लिहिलं आहे. आलियाची ही पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  


या दरम्यान सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत होते. दोघं अनेकदा एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात.