Ranveer Singh Irritates Alia Bhatt: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. या चित्रपटानं तर अल्पावधीच फार मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. 28 जूलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं अल्पावधीतच कोट्यवधी रूपयांच्या कमाई केली आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे त्यातून या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनमुळे चर्चांना तर अधिकच उधाण आलं आहे. त्यातून या चित्रपटाच्या संपुर्ण टीमनं नुकतेच या चित्रपटाच्या यशस्वी घौडदौडीचे सेलिब्रेशनही केले आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि करण जोहर स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. परंतु यावेळी मात्र रणवीर सिंगच्या थट्टामस्करीनं आलियाला मात्र खूप नाराज केलेले तिच्या चेहऱ्यावरूनच कळत होते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. परंतु नक्की काय घडलंय पाहुया? सध्या आलिया आणि रणवीरची जोरात चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटावर लिहिलेली दोन व्यक्तींची पोस्ट चांगलीच चर्चेत होते एक म्हणजे अभिनेते अतुल कुलकर्णी आणि दुसरी म्हणजे अभिनेत्री कंगना राणावत हिची. कंगना राणावतनं तर यावेळी करण जोहरवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे आणि सोबतच त्याच्यावर या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. परंतु सध्या एका व्हिडीओनं मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रणवीर सिंगची. 


हेही वाचा - ''...गराड्यातून दूर, मुक्त!'' नितीन चंद्रकांत देसाईंच्या निधनानंतर हेमांगीची हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट


रणवीर सिंगचा स्वभाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. रणवीर आपल्या खट्याळ स्वभावानं कोणालाही सोडत नाही. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते त्यातून आता हा खट्याळपणा त्यानं आलियासोबत केला आहे. त्यामुळे आलिया मात्र वैतागलेली या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून समोर येते आहे. त्यामुळे यावेळी या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडीओ खाली अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, आलिया, करण आणि रणवीर फोटोग्राफरसमोर फोटो देण्यासाठी उभे होते. तेवढ्यात आलिया मात्र रणवीरच्या खट्याळपणानं वैतागली. त्यातून तो फोटोसाठी नीट उभा पण राहत नव्हता. ते पाहून आलियाचा पारा चढल्याचे दिसते आहे. परंतु नंतर ते तिघंही मस्तपैंकी पोझ देतात.