Shocking Fear Of Ranveer: अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) म्हणजे तरुणांच्या गळ्यातील ताईत...अनेक सुपरहिट चित्रपटामुळे रणवीरची एनर्जाटिक बॉय (Energetic Boy) म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. आज तो अव्वल स्थानी विराजमान आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत (Bollywood) या खास स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी रणवीरने खूप संघर्ष केलाय. मात्र, बॉलिवूडच्या बाजीराव देखील एका गोष्टीची खूप भीती वाटते. (ranveer singh reveals about his biggest feared of being judged for personal fashion style marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीरने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना अनेक मोठे खुलासे केले आहेत. आपल्या अनोख्या फॅशन सेन्समुळे (Ranveer Singh Fasion) अनेक तरुण त्याच्यावर फिदा आहेत. करिअरच्या सुरुवातीला रणवीरलाही त्याच्या स्टाइलमुळे अनेक गोष्टींची भीती वाटत होती. रणवीर कुठेही जाताना आपल्या अतरंगी लूक कधी लवपत नसत. त्यामुळे करियरच्या सुरूवातील लोकं आपल्याला जज करतील, याची मला भीती वाटत होती, असं रणवीर (Ranveer Singh Fear) म्हणाला आहे.


रणवीरला कशाची वाटते भीती?


मला नेहमीच त्याच्या स्वत:ला सेलिब्रिटीसारखा (Celebrity) दिसण्याचा इतका आत्मविश्वास नव्हता कारण मला जज होण्याची भीती वाटत होती. भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यानं वेगळे कपडे घालावेत, असं मला वाटायचं. मला नवीन ट्रेंड्स ट्राय करायला आवडतात, असंही त्याने सांगितलं आहे.


आणखी वाचा - Ranveer Singh: पार्टीला बोलावलं, अंगावर कुत्रा सोडला अन् सर्वांसमोर... सुपरस्टार रणवीर झाला 'कास्टिंग काऊच'चा शिकार!


दरम्यान, रणवीर सिंहचा सर्कस (Circus) हा चित्रपट लवकरच चाहत्यांचा भेटीला येतोय. या चित्रपटात रणवीर सिंह (Ranveer Singh New movie) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. त्यामुळे आता रणवीरच्या या नव्या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागली आहे.