Rashmika Mandanna New post : अभिनेत्री कायम स्वत:ला चर्चेत ठेवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. काही फोटो तर कधी व्हिडीओ इत्यादी गोष्टींच्या माध्यामातून अभिनेत्री चर्चेत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ही दक्षिणेकडील फिल्म इंडस्ट्रीची (rashmika mandanna age) सुपरस्टार आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'पुष्पा' सिनेमानंतर तिची लोकप्रियता अधिक वाढली आहे. ती केवळ अभिनयासाठीच नाही तर तिच्या आउटफिट्ससाठीही प्रसिद्ध आहे. कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेल्या रश्मिकाचे आता देखील काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.  (rashmika mandanna instagram)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये रश्मिकाने पोपटी रंगाचा शॉर्ट सूट घातला आहे. ग्लॅमरस पोज आणि हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'गुडबाय' सिनेमा तुम्ही तुमच्या कुटुंबासोत Netflix वर पाहिला का? असं प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. (rashmika mandanna start crying)


अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एवढंच नाही तर चाहत्यांनी अभिनेत्रीच्या नव्या लूकचं कैतुक देखील केलं आहे. कमेंटमध्ये चाहत्यांनी रश्मिकाला सुंदर दिसत आहे... असं म्हटलं आहे. तर काहींनी मात्र अभिनेत्रीला 'फायर' म्हटलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोची चर्चा आहे. (rashmika mandanna husband)



रश्मिकाचे आगामी सिनेमे 


'पुष्मा' सिनेमातून प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये देखील दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण सिनेमाबाबत अद्याप कोणतीही घोषणा अभिनेत्रीकडून करण्यात आलेली नाही. (rashmika mandanna photos)


'पुष्पा' सिनेमा शिवाय अभिनेत्री 'वारिसू', 'एनिमल' आणि  'मिशन मजनू' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी रश्मिका सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या 'पुष्पा' चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. (rashmika mandanna new movie)