मुंबई : रवीना टंडनची मुलगी राशा थडानी १५ मार्च ला १३ वर्षांची झाली. रवीनाने गटवे ऑफ इंडियावर आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राशा आपल्या मित्र परिवारासोबत दिसली. 


ड्रेसिंग  



रवीना आणि राशा ने कॅमेरासाठी पोझ दिल्या. रवीना सफेद रिप्ड जिन्स आणि निळा-सफेद टॉप घातला होता. राशाने हिरव्या रंगाचा जंपसूट घातला होता. 



रवीनाने २२ फेब्रुवारी २००४ ला व्यावसायिक असलेल्या अनिल थडानीसोबत लग्न केलं. आपल्या लग्नामध्ये ती १०० वर्षे जुन्या  मेवाडच्या राणीच्या पालखीत बसली होती. खत्री-सिंधी स्टाइलमध्ये रवीनाचे लग्न झाले होते. तिचा पती सिंधी आहे.