मुंबई : 400 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या रेखा आपला ६९वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या 15 व्या वर्षी अंजना सफरच्या शूटिंगदरम्यान रेखासोबत जे काही घडलं ते 1996 मध्ये आलेल्या चित्रपटात त्या पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसल्या होत्या. वर्षानुवर्षे रेखा यांची कारकीर्द आकाशाला भिडू लागली होती. किसींग सीनला घाबरणाऱ्या या अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये असे बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले होते की, ते पाहून तिचे चाहतेही थक्क झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या रेखा यांचा पहिला हिंदी चित्रपट होता अंजाना सफर, मात्र अभिनेता बिश्वजीतसोबतच्या 5 मिनिटांच्या किसींग सीनमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. खरंतर एका गाण्यात रोमँटिक सीन चित्रित करताना बिश्वजीतने रेखा यांच्यासोबत किसींग सीन दिला होता.  हा सीन १५ मिनिटं चालला. असं काही झाल्यामुळे रेखा ढसाढसा रडल्या. वाद वाढत असताना, अभिनेत्याने स्पष्ट केलं की चित्रपटात रेखाच्या चेहऱ्या यांचं वास्तविक एक्सप्रेशन मिळविण्यासाठी मला या सीनबद्दल सांगण्यात आलं नव्हतं.


रेखा यांचा हाच चित्रपट 10 वर्षांनंतर 1979 मध्ये नाम-दो शिकारी या नावाने प्रदर्शित झाला. वर्षानुवर्षे रेखा यांची कारकीर्द आकाशाला भिडू लागली. चुंबन दृश्यांना घाबरणाऱ्या या अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये असे बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले होते की, ते पाहून तिचे चाहतेही थक्क झाले. रेखा आणि अक्षय कुमार यांचा १९९६ मध्ये आलेला खिलाडी का खिलाडी चित्रपट आठवतोय का? यामध्ये दोघांनी अनेक बोल्ड सीन्स दिले. या चित्रपटाच्या एका गाण्यात एक खूपच बोल्ड सीन चित्रित करताना रेखा यांनी अक्षयच्या पाठीवर नखं खुपसली होती. त्यामुळे अक्षयही जखमी झाला होता.



त्यावेळी रेखा 42 वर्षांची होती, तर अक्षय 29 वर्षांचा होता. नंतर हे दोघंही डेट करत असल्याचंही चित्रपट वर्तुळातून समोर आलं. उमराव जान या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळवलेल्या रेखा यांनी खिलाडी का खिलाडीमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं आणि तो त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. अक्षय कुमार आणि रेखाशिवाय रवीना टंडनही या चित्रपटात होती.