मुंबई : टीव्ही मालिका 'गुम है किसीके प्यार मे' ( Ghum Hai Kisikey Pyaar Meiin )  स्टार्स नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी लग्नगाठ बांधली आहे. 30 नोव्हेंबरला या टीव्ही जोडप्याने सात फेरे घेतले. लग्न होताच दोन्ही स्टार्स मुंबईला परतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आल्यानंतर नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी  नुकतेच ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते.


या पार्टीत रेखा नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचल्या होत्या. रेखाला समोर पाहून नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी त्यांचे आशीर्वाद घेतला. रेखा तिला भेटायला आल्या होत्या यावर ऐश्वर्या शर्माचा विश्वास बसत नव्हता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये ऐश्वर्या शर्मा रेखाला पाहून ओरडताना दिसत आहे.



त्याचवेळी नील भट्टचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.