स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान करणं अभिनेत्रीला पडलं महागात, कॅमेरा समोर येताच...
अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : पार्टी असो की अवॉर्ड नाईट, अभिनेत्रींमध्ये फॅशन आणि बोल्डनेसची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अभिनेत्री त्यांच्या फॅशनमुळे चर्चेत येतात. अनेकदा त्या काहीतरी प्रयोग करताना दिसतात. आता अभिनेत्री रोशनी वालियाने असाच एक प्रयोग केला आहे. रोशनी वालियाचा एस व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : 46 वर्षांच्या अमिषा पटेलनं बिकिनीमध्ये शेअर केला बोल्ड व्हिडीओ, पाहून नेटकरी हैराण
रोशनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रोशनी लेट नाईट पार्टीच्या मूडमध्ये दिसते. तर रोशनी कॅमेरा पाहताच थोडी अस्वस्थ झाल्याचे दिसते. ती सतत ड्रेस सावरताना दिसते.
आणखी वाचा : 'मी पक्षात प्रवेश...', शिंदे गटासोबत व्यासपीठावर दिसताच अवधूत गुप्तेची लक्षवेधी पोस्ट
आणखी वाचा : प्रायव्हेट पार्टपासून विवस्त्र होण्यापर्यंत...'या' अभिनेत्रींकडे साजिद खानच्या विचित्र मागण्या
रोशनीचा हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. यासोबतच सर्व नेटकऱ्यांनी रोशनीचा हा बोल्ड लूक पसंतीस उतरला आहे. तर काही नेटकऱ्यांनी सांगितले की जर तुला अस्वस्थ वाटत असेल तर तिनं असे कपडे परिधान करू नये.
आणखी वाचा : ‘शाळेतील शिक्षकानं माझ्या अंतर्वस्त्रात…’, मुनमुन दत्तानं शेअर केला लैंगिक शोषणाचा धक्कादायक अनुभव
20 सप्टेंबर 2001 रोजी जन्मलेल्या रोशनी वालियानं अनेक टीव्ही शोमध्ये दमदार अभिनय करून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' या टीव्ही शोमध्ये तिनं उत्तम अभिनय केला आहे. यानंतर रोशनी टीव्ही शो 'रिंगा रिंगा रोजेस'मध्ये दिसली. 2014 मध्ये त्यांनी प्रसिद्ध टीव्ही शो 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय रोशनीनं अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'माय फ्रेंड गणेशा-३' आणि 'मछली जल की रानी है'मध्ये ती दिसली होती.