COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : कॅटरिना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला बार बार देखो हा सिनेमा २०१६ साली आला होता, या सिनेमातील गाणं काला चष्माला लोकांनी खूप पसंत केलं होतं.


 या गाण्यात कॅटरिना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी मिळून जबरदस्त डान्स केला होता, आता याच गाण्यावर ऋचा शुक्ला नावाच्या मुलीने जबरदस्त डान्स केला आहे. 


हा डान्स इंटरनेटवर सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला नेटीझन्सने २४ लाखपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे.