मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित करणारा चित्रपट म्हणजे 'सैराट'. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून 'आर्ची' आणि 'परशा'ची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 


सिनेमाचं नावं 'सैराट' ऐवजी 'धडक' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता करण जोहरने हिंदीतही 'सैराट'चा रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे.. पण या सिनेमाचं नावं 'सैराट' ऐवजी 'धडक' असणार आहे.


सिनेमाचा फर्स्ट लूक रिव्हील



सिनेमाचा फर्स्ट लूक रिव्हील करण्यात आला आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खत्तर या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शशांक खेतान या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून 6 जुलै 2018ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.