मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान मुंबईमध्ये ऑटोरिक्षामधून घरी जातांना दिसला. या दरम्यान तो प्रवासाचा खूप आनंद घेत असल्याचं दिसलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सलमान एका इवेंटसाठी बांद्रा येथील महबूब स्टूडियोमध्ये गेला होता. सलमान जेव्हा तेथून निघाला तेव्हा त्याने कार ऐवजी ऑटो रिक्षामधून घरी जाणं पसंद केलं.


सलमानसोबत यावेळी सिनेनिर्माते रमेश तुरानी देखील होते. याआधीही सलमानने अनेकदा रिक्षामधून प्रवास केला आहे. सलमान बाईक आणि सायकलवर देखील अनेकदा फिरतांना दिसला आहे.