नवी दिल्ली :  बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे आपण अनेक रूप पाहिले आहेत. पण त्याचे हे रूप पाहून तुम्ही तुमचे हसणे रोखू शकत नाही. सलमानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान आपला आगामी चित्रपट ट्यूबलाइटच्या प्रमोशनसाठी खूप बिझी आहे. त्यात हा व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सलमान गहन विचार करत आहे. त्यात त्याने आपल्या जीन्सचा एक धागा तोडला. त्या धाग्याला गोल करून त्याने आपल्या तोंडात टाकला आहे. 


 



हा व्हिडिओ पाहून तुम्हांला हसू आले असेल पण व्हिडिओ कुठे शूट झाला आहे हे समजू शकले नाही