नवी दिल्ली : नुकताच सलमानच्या  'टाइगर जिंदा है' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात सलमान भारतीए इंटेलिजेंस ब्यूरच्या अजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सलमानचा जबरदस्त लूक पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये सलमानची अॅक्शन देखील दमदार आहे. तुम्ही चित्रपटातील सलामची पहिली झलक पाहिली का ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ट्यूबलाईट' बॉक्स ऑफीसवर कमाल न करू शकल्यामुळे 'टाइगर जिंदा है' कडून फॅन्सच्या खूप अपेक्षा आहेत. 


चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये सलमान (टायगर) कतरिना (जोया) ला घेऊन पळून जातो. 



या सिक्वलमध्ये टायगर पुन्हा एकदा मिशनवर दिसून येणार आहे. 



या मिशनमध्ये त्याला पाकिस्तानी आतंगवाद्यांनी पकडलेल्या २५ नर्सेसना वाचवायचे असते. 



त्या मिशनमध्ये जोया त्याला मदत करते. 



चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्यातील अॅकशन्स जबरदस्त आहेत. 



अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होईल. 



चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असला तरी तो ४ लाखांहून अधिक लोकांनी पहिला आहे.