अभिनेत्रीकडून टॉवेलमध्येच बोल्ड पोज, व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्री नेहमीच आपल्या चाहत्यांकडून कौतूक करुन घेत असते.
मुंबई : टिव्ही जगतात सगळ्यात सुंदर आणि हॉट एक्ट्रेस म्हणजे संजीदा शेख. अभिनेत्री नेहमीच आपल्या चाहत्यांकडून कौतूक करुन घेत असते. कायमच अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेतही असते. संजीदा आपल्या सोशल मीडियावर पोस्टमुळेही चर्चेत असते. कारण ती आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते. आता पुन्हा एकदा संजीदा शेखने आपल्या टॉवेलवाल्या फोटोशूटने इंटरनेटरील तापमान वाढवलं आहे.
ओल्या अंगावर टॉवेलमध्ये दिसली संजीदा
संजीदा शेखने यावेळी जो व्हिडिओ शेअर केला आहे. की, त्यामध्ये ती फक्त अंगावर टॉवेल गुंडाळलेलं दिसत आहे. आपल्या या फोटोशूट व्हिडिओला संजीदा शेखने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. या व्हिडिओमध्ये संजीदा शेखचे सगळे फोटो ब्लॅक आणि व्हाईटमध्ये आहेत.
चाहते घायाळ
तिने सगळे फोटो एकत्र करुन एका व्हिडिओ तयार केलाय. व्हिडिओमध्ये संजीदा शेखचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पहायला मिळत आहे. तिचा हा टॉवेल लूक पाहून तिचे फॅन्स तिचं कौतूक करत आहेत. संजीदा शेखचे चाहते सहित तमाम सोशल मीडिया युजर्स व्हिडिओला खूप पसंती देत आहेत.