Sapna Choudhary Kiss and Bold Dance Video: सपना चौधरी हे नाव प्रत्येकाच्या तोडांवर आहे. हिनं आपल्या डान्सने सगळ्यांवरच जादू केली आहे. सपना चौधरी ही हरियाणातील लोकप्रिय व्यक्ती आहे. तिचे लाखो चाहते आहेत. तिनं तिच्या नृत्य कलेने सगळ्यांनाच भूरळ पाडली आहे. सपना चौधरीला तिची यूट्यूबवरील गाणी आणि व्हिडिओंमुळे जितकी प्रसिद्धी मिळाली, तितकीच प्रसिद्धी तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि रील्समधून देखील मिळाली आहे. सपना तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन नेहमीच वेगवेगळे पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सपनाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओमध्ये सपनाने केलेला डान्स पाहून चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. व्हिडिओच्या शेवटी सपनाने एक किसही दिली आहे. तुम्ही पण पहा व्हिडिओ. (Sapna Chaudhary dance video went viral on social media again nz)


हे ही वाचा - कंगनाने घेतला इन्स्टाग्रामसोबत पंगा...नेमकं घडलं तरी काय...जाणून घ्या...



सपना चौधरीचा जोरदार डान्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपना तिच्या डान्स चे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. असाच एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सपनाने रसत्याच्या मध्य भागात डान्स करुन सगळ्यांना हैराण केलं आहे. वाऱ्यावर डोलणारे केस आणि निळ्या सलवार सूटमध्ये सपना 'गम की बहू सपना चौधरी' गाण्यावर नाचत आहे. तिचे हे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 


हे ही वाचा - ओ माँ, माताजी... दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशन देणे 'या' अभिनेत्रीला पडले महागात... नेमकं झालं तरी काय?


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


व्हिडिओच्या शेवटी सपना चौधरी चुंबन घेते


सपना चौधरीने अशा पद्धतीने डान्स केला आहे की तिचा स्कार्फही पायऱ्यांमधून फिरताना दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की डान्सपेक्षा आणखी काही आहे जे लोकांना आवडेल. सपना चौधरीच्या या व्हिडिओचा शेवट सर्वात सुंदर आहे आणि तोच भाग लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. खरं तर, शेवटी, डान्स केल्यानंतर, सपना तिच्या फॉलोअर्सला फ्लाइंग किस देते, कॅमेऱ्यात बघते, ज्याने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे.


हे ही वाचा - बॉलिवूडला 'फ्लॉप'चं ग्रहण, बॅक टू बॅक हिट सिनेमां देणाऱ्या 'खिलाडी'ला बसला फटका


पोस्ट झाल्यानंतर काही तासांतच सपनाच्या या व्हिडिओला 16 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि अनेक कमेंट्सही आल्या आहेत. सपना चौधरीचे चाहतेही हा व्हिडिओ लगेच शेअर करत आहेत.