मुंबई : अल्पावधीतच लोकप्रिय झालेली सपना चौधरी ही हरियाणाची स्टार आहे. बिगबॉसने या सपना चौधरीला सुपरस्टार बनवलं आहे. बिगबॉसमधून बाहेर येताच सपनाने काही सिनेमे साइन केले आहेत. तसेच आता ती डान्स शो देखील करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा एकदा सपना चौधरीची जोरदार चर्चा रंगली आहे. सपनाने नुकतच एक फोटोशूट केलं आहे. सपनाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे. नेटीझन्सनी या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. नेटीझन्स म्हणतात की, हिना खानपेक्षा सपना चौधरी हीट असल्याचं म्हटलं जातं आहे. आता सपनाचे हे खास फोटो व्हायरल होत आहे. 




काही दिवसांपूर्वीच सपना चौधरीने आपले हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या जंपसूटमध्ये दिसत आहे. या ड्रेससोबत तिने काळ्या रंगाचे हील्स घातले असून मोकळे केस सोडले आहेत. चाहत्यांना सपनाचा हा अंदाज अतिशय आवडला आहे.