मुंबई : काहे दिया परदेस या मालिकेतील गौरी-शिवची जोडी हिट ठरत असली तरी इतर पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान पक्के केलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेतील प्रेक्षकांच्या लक्षात राहणारे पात्र म्हणजे सरला बहू. आपल्या विसरभोळेपणाच्या सवयीने सरला बहूने मालिकेत आपले वेगळे स्थान निर्माण केलेय.


मात्र ही सरला बहू मालिकेत जरी साड्यांमध्ये सोज्वळ रुपात दिसत असली तरी पडद्यामागे ती ग्लॅमरस आहे. टेयाना अश्निता असे तिचे नाव आहे.  टेयाना मूळची पश्चिम बंगालची आहे. या मालिकेत काम करण्यापूर्वी तिने रवीद्रंनाथ टागोरांच्या शॉर्टफिल्मध्ये काम केलेय.