मुंबई : इंटरनॅशनल स्टार झालेली प्रियांका चोप्रा तिच्या प्रोजेक्टमुळे चर्चेचा विषय असते..पण या वेळेस प्रियांका तिच्या कुठल्या प्रोजेक्टसमुळे नाही तर आपल्या या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत प्रियांकाला ओळखणं मुश्किल होतयं..लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये पिग्गी चोप्स खुपचं सुंदर दिसते आहे..पण प्रियांकाने जो ब्लॉन्ड विग घातलाये याने तिच्या सौंदर्याला चार चॉंद लावले आहेत.


प्रियांकाने हा फोटो सोशल साईट्सवर शेअर केला आहे..या फोटोत लाल रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियांका जबरदस्त हॉट दिसते आहे.


प्रियांकाचा फोटो सोशळ मिडीयावरही चांगलाचं व्हायरल झाला आहे.या फोटोतला प्रियंकाचा गेटअप चर्चेचा विषय ठरला आहे. 


प्रियांकाने हा लूक एका मॅग्झिनच्या फोटोशूटसाठी केलाये..या फोटोत प्रियांका एखाद्या हॉलिवूड सेलिब्रिटीसारखीच दिसत आहे, त्यामुळे सध्या तरी बॉलिवूड ते हॉलिवूड फक्त आणि फक्त प्रियांकाचाचं बोलबाला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.