Samantha Ruth Prabhu Viral Video : सामंथा रूथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) पुष्पा सिनेमातील ओ अंटावा(o antava) गाण्यामुळे चांगलीच फेमस झाली. त्याचसोबत  तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळेसुद्धा ती चांगलीच चर्चेत असते, मात्र एका मुलाखतीत(interview) तिने असं काही वक्तव्य केलं आहे कि त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसलेला दिसतोय. तिने काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होत ज्यामुळे तीची खूप चर्चा झाली होती. एका मुलाखतीत  समंथा रुथ प्रभूला  विचारण्यात आलं की तिच्यासाठी काय सर्वात महत्वाचं आहे ? या प्रश्नाचे उत्तर देण्यास सुरुवातीला सामंथाने नकार दिला, पण नंतर तिने अन्न बाजूला ठेवून शरीर सुखाला महत्त्व दिले. सामंथा पुढे म्हणाली की, ती से’क्स’साठी खाण्यापिण्याशिवाय जगण्यास तयार आहे.(she can leave without food but not without sex)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द फॅमिली मॅन (the family man) वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये समांथाच्या अभिनयाची आणि पात्राची खूप प्रशंसा झाली. समंथा रुथ प्रभू तिचा पती नागा चैतन्यपासून (samantha ,naga chaitnya divorce) विभक्त झाल्या आहेत. नागा चैतन्यपासून घटस्फोटाबाबतही या


मुलाखतीत ती उघडपणे बोलली. समंथा तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतारांमधून जातेय. समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या करिअरच्या हाय पीकवर आहे.तिचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. (Samantha Ruth Prabhu says she want sex not food video viral )अल्लू अर्जुनच्या(allu arjun) पुष्पामधील (Oo Antava in Pushpa) तिचे आयटम साँग 'ऊ अंतवा' प्रचंड गाजले


अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिला मायोसिटिस (Myositis) नावाचा आजार झाल्याचे उघड झालं त्यानंतर तिचे फॅन्स तिच्या रिकव्हरीसाठी तिला शुभेच्छा देताना दिसले . साऊथ सिनेमांमध्ये सामंथाने आपली छाप उमटवली आहेच शिवाय आता ती बॉलिवूडमध्येसुद्धा आपला डंका वाजवताना दिसत आहे.  


 मायोसायटिस म्हणजे काय ? 


समंथानं काही दिवसांपूर्वीच एका सोशल मीडिया (Social Media) पोस्टच्या माध्यमातून आपल्या आजारपणाची माहिती दिली होती. आपण मायोसायटिस या आजारानं त्रस्त असून, सध्या त्यावर उपचार सुरु असल्याचं तिनं सांगितलं. हा एक ऑटोइम्यून डिजीज (Autoimmune disease) असून, तो बरा होण्यास अपेक्षेहूनही जास्त वेळ लागू शकतो. सध्या एकूण आजारपण पाहता त्याच उपचारांसाठी सॅम दक्षिण कोरियाला (South korea) जात आहे.