SEXY&HOT मलाईका अर्जुन कपूरसोबत नाही तर या माणसासोबत करतेय..सांगितलं सिक्रेट
जेव्हा अर्जुन ला लग्नाविषयी विचारलं तेव्हा मात्र त्याने करिअरवर लक्ष द्यायचं आहे अजून लग्नासाठी तयार नसल्याचं वक्तव्य केलयं त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
sexy and hot Malaika Arora Video: वयाच्या चाळीशीत मलाईका अरोरा विशीतल्या तरुणीला लाजवेल इतकी फिट आणि सुंदर दिसतेय दिवसेंदिवस तीचं सौन्दर्य आणि तिचा फिटनेस अधिकच खुलून दिसू लागलाय.
मलाईका नेहमीच आपल्या BOLD आणि SEXY लूकने सर्वाना घायाळ करत असते. तिची झलक पाहण्यासाठी तिचे चाहते गर्दी करत असतात .भलेही फिल्ममध्ये मलाईकाला फार यश मिळवता आलं नाही मात्र आपल्या फिटनेस स्टेटमेंट्समुळे मलाईका ओळखली जाते मलाईकाचा फॅशन सेन्सही उत्तम आहे.
कोणत्याही आऊटफिटमध्ये मलाईका खूप परफेक्ट दिसते कारण तिने स्वतःला तितकं मेंटेन ठेवलय .मलाईका तिच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष देत असते त्याचसोबत व्यायामाकडे तीचं विशेष लक्ष असतं.रोज न चुकता मलाईका जिममध्ये जाते आणि बराच वेळ एक्सरसाईझ ,योगा करताना दिसून येते
नुकताच मलाईकाचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केलाय ज्यात ती ट्रेनरसोबत व्यायामाचा एक प्रकार करताना दिसून आली यात तिच्या शरीराची लवचिकता दाखवताना दिसली याच मात्र सगळीकडे कौतुक होतंय हा व्हिडीओ खूप पसंद केला जात आहे
मलाईका आणि अर्जुन कपूर एकमेकांना ५ वर्ष डेट करत आहेत लवकरच दोघे लग्नबंधनात अडकतील अशा चर्चा आहेत दोघांना बऱ्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलाय शिवाय दोघांनीही जाहिररित्या आपल्या प्रेमाची कबुली सुद्धा दिलीये..पण नुकताच करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये करण ने जेव्हा अर्जुन ला लग्नाविषयी विचारलं तेव्हा मात्र त्याने करिअरवर लक्ष द्यायचं आहे अजून लग्नासाठी तयार नसल्याचं वक्तव्य केलयं त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.