मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ला कायमच चर्चेत राहायला आवडतं. हल्ली ईशा गुप्ता सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असते. ईशाने आता पोस्ट केलेले फोटो चर्चेचा विषय बनले आहेतच. पण यासोबत या फोटोंनी वातावरण पेटवलं आहे. ईशाने लाल रंगाच्या बिकिनीत फोटो पोस्ट केले आहेत. 


ईशा गुप्ताचा बिकिनी फोटो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा गुप्ता (Esha Gupta) ने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केलेत. यामध्ये तिचा अगदी कातिलाना अंदाज पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने ज्या अंदाजात फोटो क्लिक केले आहेत. त्यानुसार तिचे चाहते नक्कीच घायाळ होतील. ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत 



फिगर केली फ्लॉन्ट 



ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. ती कायमच आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या तिने ब्राऊन बिकिनी घातली आहे. यामध्ये तिची फिगर अतिशय सेक्सी दिसत आहे. परफेक्ट कर्व्स आणि हॉट फिगरमुळे फ्लॉन्ट करताना दिसली. 



ईशा गुप्ताने तिच्या बिकिनीचे फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अभिनेत्रीने अनेक वेळा तिचा बोल्ड अंदाज दाखवला आहे. अलीकडेच ईशा मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती. जिथे तिने समुद्र किनाऱ्यावर फुलांच्या बिकिनीमध्ये तिचे फोटो शेअर केले.