Actress statement make controversy:  सगळ्या दुनियेत सध्या हॅलोविन पार्टीची (haloween theme) धूम आहे आता पाश्चात्य देशातील ही थीम भारतासुद्धा चांगलीच प्रसिद्ध होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाकार मंडळीसुद्धा हॅलोविन पार्टी साठी अजिब प्रकारचे ड्रेसिंग  (halloween party dressing) करून पार्टीला जाताना दिसत आहेत.  हॅलोविन म्हटलं कि हॉरर थीम आली. (halloween horror theme)


तसं बॉलीवूडमध्ये (bollywood) अनेक हॉरर सिनेमे (horror movie) आलेत पण अगदी सुरवातीला आलेला वीराना  (veerana horror movie) हा सिनेमा आजही आपल्या सर्वांच्या लक्षात आहे.


जुन्या हॉरर सिनेमांपैकी गाजलेला भयपट म्हणून वीरानाकडे आजही पाहिलं जात. वीरानामधून समोर अली होती एक सुंदर मादक अभिनेत्री तिने सर्वानाच आपल्या सौंदर्याने भुरळ घातली होती. आणि तीच नाव आहे जस्मिन धूंना (jasmine dhunna) या एका सिनेमाने तिला रातोरात स्टार बनवलं होत. सर्वांच्या तोंडात तिचीच चर्चा होती. ती इतकी प्रसिद्ध झाली होती कि चक्क अंडरवल्ड डॉन  दाऊदला सुद्धा तिची भुरळ पडली होती. 


आणखी वाचा: Tabu birthday: डॅनी नसता तर, जॅकी श्रॉफने 'त्या' रात्री तब्बूसोबत जबरदस्ती..बहीणीने सांगितलं ते सत्य


आता कुठे आहे veerana ची अभिनेत्री 


वीराना सिनेमानंतर जस्मिन खूप चर्चेत राहिली मात्र हा सिनेमा तिच्या आयुष्यातला शेवटचा हिट सिनेमा ठरला होता . हळूहळू तिला सिनेमांमध्ये काम मिळणंसुद्धा बंद झालं होत आणि कालांतराने  ती सिनेसृष्टीतून गायबच झाली. आजही जस्मिन मुंबईतच राहते. 


सिनेमात दिले होते अनेक Adult Scene 


आज जरी जस्मिन सिनेसृष्टीपासून दूर असली तरी  ज्या सिनेमातून ती प्रसिद्धीझोतात आलेली त्या सिनेमात म्हणजेच वीरानामध्ये तिने अनेक बोल्ड सीन (bold scene) दिले होते, इतकंच काय गरज असली असती तर आणखी इंटिमेट सीन (intimet scene) द्यायलासुद्धा ती तयार होती..एका मुलाखतीत तिने सांगितलं होत कि, ''स्क्रिप्ट ची गरज असेल तर मी कॅमेऱ्यासमोर संपूर्ण काढायला सुद्धा तयार आहे''  तिच्या या स्टेटमेंटची भरपूर चर्चा झाली होती. 


अंडरवर्ल्ड डॉन लागला होता मागे 


असे म्हणतात की  दाऊद इब्राहिमही तिच्या सौंदर्यावर फिदा  होता. त्यामुळे तो सतत तिच्या मागे होता त्याचा तिला खूप त्रास होऊ लागला. पोलिसांत तक्रार करूनही जस्मिनला मदत मिळाली नाही, तेव्हा ती अमेरिकेला गेली. 2017 मध्ये दिग्दर्शक श्याम रामसे यांनी सांगितले की जस्मिनचे तिच्या आईवर खूप प्रेम होते आणि तिच्या मृत्यूनंतर ती तुटली. त्यानंतर जस्मिननही चित्रपटांपासून दुरावली .