मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतरही चर्चेत आहे. त्याला कारण आहे तिचं घटस्फोटानंतरच नातं. मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यासोबतच नातं अद्याप लपलेलं नाही. असं असतानाच मलायका आणि मराठमोळा अभिनेता एकत्र दिसले आहेत. या दोघांच्या नावाची आता जोरदार चर्चा रंगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मलायका अरोराचा एक रोमॅंटिक अंदाजातील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिच्या या डान्स व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर दिसत नाही तर मराठी बिग बॉस  (bigg boss marathi ) विजेता  शिव ठाकरे (shiv thackeray)  दिसत आहे. शिव ठाकरेला मलायकासोबत अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)


बिग बॉस विजेता शिव ठाकरे आणि त्याचं खास व्यक्तीसोबत असणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शिव ठाकरेने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. 



या व्हिडिओत शिव आणि मलायकाने बॉलिवूकड अभिनेता शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातील ‘आखो मे तेरी अजब सी’ या रोमॅंटिक गाण्यावर डान्स केल्याचा दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)