Rashmika Mandanna fan moment viral: नॅशनल क्रश(NATIONAL CRUSH ) आणि साउथची अभिनेत्री रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna) ने अनेकांना आपल्या अभिनयाने आणि एक्प्रेशनने(expression) भूरळ पाडली आहे. मुलांपासून अगदी मुलींपर्यंत सर्वच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोक रश्मिकाच्या वागण्या-बोलण्यापासून सगळ्याच गोष्टींचे वेड लागले आहे. रश्मिका पुष्पा (pushpa movie) सिनेमात श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसली. तिच्या या भूमिकेवर लोकांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केला. या सिनेमातील गाणं श्रीवल्लीची (srivalli song)क्रेज सर्वत्र आहे. केवळ


चाहतेच नाही तर विराट कोहलीपासून(virat kohali.cricket) ते क्रिकेटविश्वातील हार्दिक पांड्यापर्यंत पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर(box office) देखील चांगली कमाई केली.


आणखी वाचा: HOT अँड BOLD मौनी रॉयचे तसले फोटो समोर..चाहते घायाळ ;म्हणाले खूपच sexy..


रश्मिका मंदाना सोशल मीडियावर(social media) नेहमीच ऍक्टिव्ह(activ) असते. येथे ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही ना काही अपडेट(update) करत असते. दक्षिण भारतीय तरुणी आजकाल आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावत आहे. साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री


बनल्यानंतर रश्मिका आता बॉलिवूडमध्ये आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मिकाचा ‘गुड बाय’ (rashmika goodbye)हा पहिला हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच रश्मिका  प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे.


आणखी वाचा: viral जेव्हा साप- मुंगूस भिडतात...; Fighting चा असा Video तुम्ही पाहिलाच नसेल


साऊथसह अगदी बॉलीवूड मध्ये सुद्धा तिचे फॅन्स(fan) आहेत. नुकताच  घडला.. फॅन मोमेन्ट तिलाच महागात पडली तिच्या एका चाहत्याने एका इव्हेंट दरम्यान तिला अशी काही मागणी केली कि स्वतः रश्मीकला काय कराव तिलाच कळलं नाही.(shocking rashmika mandanna fan ask autograph on this part of body she got confudsed)


रश्मीका  दिसताच, त्या फॅन ने तिच्याकडून ऑटोग्राफ मागितली पण हे प्रकरण इथवरच नाही थांबली. या पठ्याने चक्क छातीवर ऑटोग्राफ (autograph)मागितली .सुरवातीला तर तिला काय करू कळेचना मग मात्र स्वरात तिने फॅनला ऑटोग्राफ दिलीच आणि तोही प्रचंड खुश झाला