शुभमंगल सावधान या सिनेमाचा प्रोमो व्हायरल
शुभमंगल सावधान या सिनेमाचा प्रोमो व्हायरल होतोय. या सिनेमाचा प्रोमो यूट्यूबवर रिलीज होऊन ५ दिवस झाले आहेत.
मुंबई : शुभमंगल सावधान या सिनेमाचा प्रोमो व्हायरल होतोय. या सिनेमाचा प्रोमो यूट्यूबवर रिलीज होऊन ५ दिवस झाले आहेत.
यानंतरही या व्हिडीओ ट्रेन्ड करतोय. या सिनेमात आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.
एकंदरीत सिनेमाचा प्रोमो पाहिल्यावर कथानक काय असेल हे सांगणे तसे अवघड नाही, पण प्रेक्षक या सिनेमाला किती स्वीकारतात हे लवकरच दिसून येईल.