मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुली पलक तिवारीने तिच्या बॉलिवूड करियरला सुरूवात केली आहे. पलक कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पलक कायम हॉट आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पलक संख्या तिच्या 'बिजली बिजली' गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्यामुळे तिला नवी ओळख मिळवून दिली आहे.



सध्या पलकला 'बिजली बिजली' गर्ल म्हणून ओळखतात. गाण्याचा व्हिडीओने सर्वांना वेड लावलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाख 38 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पलक तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 



पलक तिची आई श्वेता तिवारीपेक्षा प्रचंड सुंदर दिसते. श्वेता देखील तिचे फोटो कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या सोशल मीडियावर मुलगी पलकसोबत देखील फोटो करत असते.