पाहा, थुक्रटवाडीत शिकवली साधी सोपी जादू
ती सहज तुम्हालाही करता येईल. तेव्हा तुम्हाला ही जादू शिकायची असेल आणि रस्सीखेच पाहायची असेल तर हा व्हिडीओ पाहा.
मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये नुकतीच एक रस्सीखेच करण्यात आली, आणि एक जादू, सुरूवातीला तुम्हाला जादू पाहता येणार आहे, ही जादू तुम्हाला कधीच जमणार नाही, असं वाटत असेल तर तसा विचार मनातून सोडून द्या. कारण ही जादू एवढी सोपी आहे की, ती सहज तुम्हालाही करता येईल. तेव्हा तुम्हाला ही जादू शिकायची असेल आणि रस्सीखेच पाहायची असेल तर हा व्हिडीओ पाहा.