COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतचा सिमरन हा सिनेमा येतोय, नव्या पिढीला सतावणारे प्रश्नचं कंगना राणावत अर्थात सिमरनला सतावतायत, यात सिंगल रहेने दे हे गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.  


शाल्मली खोलगडे आणि दिव्या कुमारने गायलेलं हे गाणं आहे. शाल्मलीचं अनेक दिवसानंतर 'सिंगल रहेने दे' हे गाणं ऐकण्यात येत आहे.


एका अनोख्या स्टाईलमध्ये हे गाणं रचण्यात आलं आहे. कंगना राणावतचं 'सिंगल रहेने दे' तुम्ही अजूनही ऐकलं नसेल तर, जरूर ऐका...