Urfi Javed: उर्फी जावेदची (Urfi Javed) फॅशन सगळ्यांनाच वेड लावते. कधी ती तिच्या अंगावर फूलांचे प्लॅस्टिक चिकटवते तर कधी विचित्र चित्रांपासून बनवलेला ड्रेस घालते. काचेचे बनलेले पोशाख घालते तर कधी ब्लेडने ड्रेस बनवून तो घालते. ही उर्फी जावेद आता सगळ्यांचीच फॅशन स्टायलिस्ट बनली आहे. प्रत्येक वेळी ती आपल्या खास शैलीने लोकांना प्रभावित करताना दिसते. (social media influencer apeksha rai goes viral on instagram with her unique ideas of dressing hits back urfi javed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण कोणीतरी आहे जी उर्फीला तगडी स्पर्धा देत आहे आणि उर्फी स्वतः देखील तिची फॅशन पाहून आश्चर्यचकित झाली आहे. 


उर्फी जावेदने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये एक मुलगी चक्क पेपर बनवलेला ड्रेस परिधान करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना उर्फीने लिहिले आहे - 'या मुलीकडे नक्कीच काहीतरी कौशल्य आहे'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अपेक्षा राय असे या मुलीचे नाव असून तिने पेपरपासून बनवलेला ड्रेस घातला आहे आणि तिचे रील बनवून पोस्ट करते. इंस्टाग्रामवर तिचे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात ती कधी पेपरने बनवलेला गाऊन, कधी साडी, कधी स्कर्ट तर कधी फ्रॉक परिधान करत आहे आणि तिचे टॅलेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या मुलीने स्वतःला पेपर क्वीन, पब्लिक फिगर आणि फॅशन डिझायनर असे म्हटले आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लोकं पेपरचा उपयोग चांगल्या टिकाऊ गोष्टी बनवण्यासाठी करताता पण हिनं तर चक्क त्याचा ड्रेस तयार केला आहे.