मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान 'जन्नत' चित्रपटात इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन्स देऊन चर्चेचा विषय बनली होती. या चित्रपटात तिने अनेक इंटिमेट सीन्स दिले होते. ज्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. सोनलने तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याने आणि आकर्षक अभिनयाने लोकांना वेड लावलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनलने शेअर केला बोल्ड व्हिडिओ
आता सोनल पुन्हा एकदा हेडलाईन्सचा भाग बनताना दिसत आहे. अभिनेत्रीने पुन्हा एकदा असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून चाहते थक्क होत आहेत. अलीकडेच सोनलने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती बाथरूममध्ये आरशासमोर किलर लूक देताना दिसत आहे.


ब्लॅक कलरच्या ब्रालेटमध्ये दिसली अभिनेत्री
या व्हिडिओमध्ये सोनलने काळ्या रंगाची ब्रॅलेट आणि ऑफ व्हाइट पँट घातलेली दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर एक इंग्रजी गाणं ऐकू येत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पोस्ट शेअर करत सोनलने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, अशा व्यक्तीला शोधा जो तुमच्यावर माझ्या इतकं प्रेम करेल'. तिची ही स्टाईल पाहून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.