तुम्हाला `भरवसा नाही का?` सर्वात चांगला `सोनू` यांनी साकारला?
हा डबस्मॅश चांगलाच व्हायरल होतोय. यावर अनेकांनी अॅक्टिंग करून यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरूवात केली आहे.
मुंबई : सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय ? हा डबस्मॅश चांगलाच व्हायरल होतोय. यावर अनेकांनी अॅक्टिंग करून यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरूवात केली आहे. यूट्यूबवर सोनूला चांगलाच प्रतिसाद मिळतोय, वरील व्हिडीओतील मुलीने सर्वात चांगला डबस्मॅश साकारला आहे. ही मुलगी कोण आहे, याबाबतीत सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात आहे.