मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर ती फोटोज, व्हिडिओज शेअर करत असते. वोग मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. 
आता तिचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत. यात ती आपल्या मैत्रिणी अनन्या पांडे आणि शनाया कपूर यांच्यासोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा तिचे हे व्हिडिओज...




सुहाना सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिने बिकीनी फोटो शेअर केला होता. यामुळे युजर्सने तिला चांगलेच ट्रोल केले होते. पण सुहानाची ड्रेसिंग स्टाईल, लूक्स आणि ग्लॅमरस अंदाज यामुळे तिचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. यात काही वाद नाही.