Bollywood Controversial ; Lalit Modi नाही तर या व्यक्तीसोबत Sushmita Sen..मग त्या फोटोंचं काय ?
मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन (sushmita sen) नेहमीच तिच्या अफेअरर्समुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा याच कारणामुळे सुश्मिता चर्चेत आलेय. ललित मोदींसोबतच्या त्या फोटो नंतर सुश्मिता आणि ललित मोदी (sushmita sen lalit modi viral photo) यांची प्रेम कहाणी चांगलीच चालली.. पण आता मात्र एका वेगळ्याच व्यक्तीमुळे सुश्मिता सेन चर्चेत आलेय. (Sushmita sen spotted with ex boyfriend rohman shawl at party trolled on lalit modi )
Sushmita Sen with ex boyfriend: मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन (sushmita sen) नेहमीच तिच्या अफेअरर्समुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा याच कारणामुळे सुश्मिता चर्चेत आलेय. ललित मोदींसोबतच्या त्या फोटो नंतर सुश्मिता आणि ललित मोदी (sushmita sen lalit modi viral photo) यांची प्रेम कहाणी चांगलीच चालली.. पण आता मात्र एका वेगळ्याच व्यक्तीमुळे सुश्मिता सेन चर्चेत आलेय. (Sushmita sen spotted with ex boyfriend rohman shawl at party trolled on lalit modi )
पुन्हा एकदा ती एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत स्पॉट (sushmita sen spotted with rohman shawl) झाली आहे. यावरून सोशल मीडियावर नवनवीन गॉसिप्स सुरू झाल्या. देशातून फरार झालेल्या ललित मोदीचे नाव घेऊन काहींनी त्यांची खिल्ली उडवली (lalit modi sushmita sen trolled), तर काहींनी त्यांना ट्रोल केले.
आणखी वाचा: अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल..चिमुकलीला चिरडलं आणि..
शनिवारी रात्री डॉक्टर हरिकेश पै आणि रेश्मा पै यांची मुलगी अन्विषा यांच्या लग्नात दोघेही एकत्र दिसले होते. या लग्नात सुष्मिता सेन मुलगी रेनी आणि अलिशासोबत पोहोचली तेव्हा तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलही तिच्यासोबत दिसला. मुख्य म्हणजे हे सगळे मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसून आले.
आणखी वाचा: नरक चतुर्दशीला चुकूनही करू नका ही काम..वर्षभर करावा लागेल पच्छाताप
या इव्हेंटचे लेटेस्ट फोटो समोर आलेत आणि आता या फोटोंवर तुफान कॉमेंट्स येऊ लागले आहेत. काहींनी तर या फोटोवरून ललित मोदींना ट्रोल (lalit modi troll) केलय. तर पुन्हा एकदा ललित मोदी आणि सुश्मिता सेनेच्या ब्रेकअप (sushmita sen lalit modi breakup) च्या बातम्यांनी जोर धरला आहे.
आणखी वाचा: Diwali 2022: नरक चतुर्दशीला करा हे काम घरात होईल भरभराट.. होतील सर्व इच्छा पूर्ण
दरम्यान या लग्नाला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनीसुद्धा हजेरी लावली होती. (Sushmita sen spotted with ex boyfriend rohman shawl at party trolled on lalit modi )