मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमधून सिनेमातील रोमान्स आणि सस्पेन्सचा अंदाज येतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी आणि अरबाज पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. दोघांमध्ये अनेक बोल्ड सीन्स शूट करण्यात आले आहेत. 



या सिनेमात सनी आणि अरबाज यांच्यासह सुधा चंद्रन, सलिल अंकोला, ऋचा शर्मा, गोव्हर खान, हनीफ नोयडा, भानी सिंह आणि आर्य बब्बर यांची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राजीव वालियाने केलं आहे. तर बागेश्री फिल्म्सचे अमन मेहता आणि बिजल मेहता एकत्र या सिनेमाची निर्मिती केली आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.