मुंबई : बॉलीवूडमधील संगीतकार अदनान सामी आणि रेसलर खली यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदनाना सामी आणि द ग्रेट खलीची रविवारी विमानतळावर भेट झाली. यावेळी चाहत्यांनी दोघांचे फोटो काढले. 


अदनान सामीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन खलीसोबतचा फोटो शेअर केला. दोघांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 



'भर दो झोली' चा हा गायक सेल्फीमध्ये खलीसोबत दिसण्याचा प्रयत्न करीत आहे.



अंदाज करा मी अमृतसर विमानतळावर कोणाला भेटलो असेन ?  ''जेव्हा द ग्रेट खली सेल्फी देतात तेव्हा काही असे होते .. प्रिय व्यक्ती.'' अशी कॅप्शन त्याने आपल्या फोटोवर लिहिली आहे.