मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा काही वेबसीरिज आहेत, ज्या फक्त हॉट आणि बोल्ड सीनमुळे चर्चेत आल्या. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील फक्त  सीरिज नाही तर अभिनेत्री देखील फक्त आणि फक्त बोल्ड सीनमुळे चर्चेत आल्या. सीरिजमधील अभिनयाने नाही तर बोल्ड सीनमुळे काही अभिनेत्रींना रातोरात लोकप्रियता मिळाली. सीरिजमधील त्यांच्या अनेक सीनमुळे खळबळ देखील माजली शिवाय त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 


अभिनेत्री कविता राधेश्याम




'कविता भाभी' (Kavita Bhabhi) वेब सीरिजमधील अभिनेत्री कविता राधेश्यामने सीरिजमध्ये कविता भाभीची भूमिका बजावली आहे. सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन देत ती एका रात्रीत चर्चेत आली. 


अभिनेत्री फ्लोरा सॅनी




'गंदी बात' फेम अभिनेत्री फ्लोरा सॅनीने सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन दिले. ज्यामुळे ती चर्चेत आली.


अभिनेत्री सयानी गुप्ता



सयानीने फक्त सीरिज नाही तर बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. 'फोर मोर शॉट्स प्लीज'  सीरिजमध्ये तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. सीरिजमध्ये तिने अनेक बोल्ड आणि हॉट सीन दिले आहेत. 


अभिनेत्री नयना गांगुली



'चरित्रहीन' (Charitraheen) वेब सीरिजमध्ये नयना गांगुलीने अनेक बोल्ड आणि हॉट सीन दिले आहेत. ही सीरिज आपण कुटुंबासोबत एकत्र पाहू शकत नाही...


अभिनेत्री अन्वेषी जैन  



'गंदी बात' सीरिजमध्ये फ्लोरा सॅनी शिवाय  अभिनेत्री अन्वेषी जैन अनेक बोल्ड सीन दिले आहेत. काही सीनमध्ये तिने सर्व मर्यादा पार केल्या आहेत.