मुंबई : बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रविवारी रात्री मुंबईत 'लक्स गोल्डन रोज अॅवॉर्ड २०१७' च्या प्लॅटफॉर्मवर दिसल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 करिना कपूर, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, आलिया भट्ट यांच्यासारख्या अनेक अभिनेत्री आपल्या खास अंदाजात दिसल्या. यांचा अंदाज टीपण्यासाठी कॅमेरांची लगबग सुरू होती. 


या फोटोंवर नजर टाकली असता विशेषत: कॅटरीना कैफ आणि आलिया भट आपल्या गाऊनमध्ये सुंदर दिसत होत्या.


ब्युटी ऑफ द ईयर - कॅटरिना कैफ 



पॉवर पॅक ब्युटी ऑफ द ईयर - श्रीदेवी 



 ब्रेक थ्रू ब्यूटी - तापसी पन्नू ,



भूमि पेडणेकर 



टाइमलेस ब्युटी - माधुरी दीक्षित



 वर्सटाईल ब्युटी ऑफ द ईयर- आलिया



 लीजेंडरी ब्युटी - जुई चावला



अनस्टॉपेबल ब्युटी ऑफ द ईयर- दीपिका पादुकोण



 करिना कपूर