मुंबई : उल्लूची ही वेब सीरीज खूपच चर्चेत आहे. उल्लू या ओटीटीवर ही वेब सीरीज रिलीज झाली होती. बोल्ड वेब सीरीज सातत्याने रिलीज होत आहेत. सध्या वेब सीरीजकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे ओटीटीवरील प्रेक्षकांच्या संख्येत ही मोठी वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाने अंजाने में – ५ चा दुसरा भाग ही रिलीज झाला आहे. जो बराच दिवस चर्चेत राहिला. यामध्य़े असे अनेक बोल्ड सीन्स होते जे कोणी विचारही करू शकत नाही.


ही वेब सीरीज फ्रीमध्ये पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. हाय व्होल्टेज हॉट सीन्स आणि बोल्ड सीन्स यामध्ये पाहायला मिळतील. 


ही वेब सीरीज व्हायरल झाली आहे. पण ही वेब सीरीज एकट्यात पाहायला लागणार आहे.



वेब सीरीजमधील बोल्ड सीनमुळे कुटुंबासमोर किंवा इतर कोणासमोर तुम्ही ती पाहू शकणार नाहीत.