मुंबई : OTT प्लॅटफॉर्म Rabbit App ने सायना सलमान या वेब सिरीजचा ट्रेलर YouTube वर रिलीज करताच ही वेब सीरीज चर्चेत आली होती. रॅबिट दर आठवड्याला वेब सीरीज रिलीज करते. रॅबिटची वेब सिरीज सर्वांनाच आवडली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Sainyaa Salman ही वेब सिरीज भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्म रॅबिटवर उपलब्ध असलेली काल्पनिक, नाटक आणि रोमान्स असलेली वेब सिरीज आहे.


रॅबिट अॅपने ही वेब सिरीज रिलीज करताच ती व्हायरल झाली होती. सैन्या सलमान ही वेब सीरीज 24 जून 2022 रोजी रॅबिट अॅप ऑनलाइनवर रिलीज झाली होती. या वेब सिरीजचे 2 भाग आहेत. सैन्या सलमान हिंदी भाषेत रिलीज झाली आहे.