टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर 'या' 9 दिग्गज खेळाडूंची निवृत्ती, कोणी टी20 तून तर कोणी ऑल फॉर्मेटला केलं अलविदा
9 Players Retirement after T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 अनेक कारणाने वैशिष्ट्यपूर्ण राहिला. या स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघांनी सहभागी घेतला होता. अमेरिकेने पहिल्यांदा यजमानपद भूषवलं. पहिल्यांदाच ड्रॉप-इन खेळपट्टीचा वापर करण्यात आला. त्यामुळे यावेळी गोलंदाजांचा दबदबा राहिला. याशिवाय सर्वात मोठी घडामोड ठरली ती यंदाच्या टी20 वर्ल्ड कपनंतर तब्बल 9 खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला आहे.
1/9
टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांची मॅचविनिंग खेळी करणाऱ्या विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं. अंतिम सामन्यानंतर विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कोहलीने 125 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 4188 धावा केल्या आहेत.
2/9
3/9
4/9
5/9
6/9
7/9
8/9
9/9