शर्टलेस झालेल्या टायगर श्रॉफचा `उर्वशी` डान्स
पाहा हा व्हिडिओ
मुंबई : बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा टायगर श्रॉफ फक्त ऍक्शनच नाही तर तो डान्स देखील चांगला करता. डासिंग स्किलमध्ये हृतिक रोशन नंतर जर कुणी टक्कर देत असेल तर तो आहे टायगर श्रॉफ. चाहत्यांना त्याचा हा अवतार सगळ्यांना आवडला आहे.
टायगर कायमच सोशल मीडियावर फॅन्सकरता व्हिडिओ शेअर करत असतात. त्याचा हा डान्स व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
टायगरने शाहिद कपूरच्या 'उर्वशी' या गाण्यावर डान्स केला आहे. आणि त्याने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
टायगर या गाण्यातून शाहिदला मस्त टक्कर देताना दिसत आहे. किनाऱ्याजवळ हा व्हिडिओ शूट केला आहे.
टायगर या व्हिडिओसोबत शेअर करतो की, आशा आहे की, तुम्ही या हॉलीडेला खूप आरामात घेत असेल. व्हिडिओत टायगर एका किनाऱ्यावर शर्टलेट होऊन टोन्ड बॉडी करताना दिसत आहे. टायगरच्या शरीरात खूप उर्जा पाहायला मिळत असून चाहत्यांने होश उडाले आहेत. टायगरच्या वर्क आऊटबद्दलआपल्याला माहितच आहे. बागी आणि बागी 2मध्ये अॅक्शन दाखवल्यानंतर टायगर पुन्हा एकदा बागी 3 रिलीज डेट समोर आली आहे. त्यामुळे चाहते खूप खूष झाले आहेत.