मुंबई : संगितासारखी मनोरंजनाची दुसरी गोष्ट नाही हे जगभरातील विद्वानदेखील मानतात. संगीत ही एक थेरेपी आहे जी मनुष्याला रोजच्या धक्काधक्कीच्या जिवनातूनही स्वस्थ करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगितावर प्रेम नसणारे फार कमीजण असतील. कोणत्या प्रकारच संगीत याबाबत मतमतांतरे असू शकतात. 


टॉप १० गाणी 


प्रत्येकाची संगीत ऐकण्याची आवड वेगवेगळी आहे. भारतात सर्वात जास्त फिल्मी संगीत ऐकल जात.


गूगलने भारतातील २०१७ मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप १० गाण्यांची यादी जारी केली आहे.  ही गाणी वर्षभरात तुमच्या मोबाईलच्या प्लेलिस्टमध्ये होती का ? नक्की बघा 


 


१०) मिले हो तुम हम को




९) मुबारका 




८) शेप ऑफ यू 




७)काबिल




६) डिंग डॅंग




५) राबता




४) दिल दिया गल्ला




३) डेस्पैसिटो




२) मेरे रश्के कमर




१) हवा हवा 



तुम्हीही या गाण्यांच्या प्रेमात आहात का ? की तुमची आवड काही वेगळीच होती जी गुगल ट्रेंडीगमध्ये नव्हती ?