COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Urfi Javed : फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद (Urfi Javed ) आता कुठला लूक करणार याची चाहत्यांसोबत पापाराझीही वाट पाहत असतात. ती जे काही फॅशन करते त्यानंतर ती सोशल मीडियावर (Social media) ट्रोल (troll) होते. या बिनधास्त उर्फीने पुन्हा एकादा बोल्डनेसची मर्यादा ओलांडली आहे. उर्फीने स्वत:च एक नवी अवतारातील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला जवळजवळ न्यूड फोटोशूट (Nude photo shoot) म्हणता येईल. 


“अदा आय हाय अदा!”


उर्फीच्या या नवीन व्हिडिओमध्ये ती कपड्यांशिवाय बसलेली आहे की अजून काही हे व्हिडीओ पाहिल्यावर दिसतं. खरं तर तिने एका हटके प्रकारे शर्ट घालता आहे. जेव्हा ती साईड पोज द्यायला जाते तेव्हा ती  Opp मुमेंटची शिकार होते. ब्रालेस मात्र शरीराच्या समोरच्या भागावर फुल स्लीव्ह शर्ट घातला आहे. (topless urfi javed New Look Video on Social media) 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Uorfi (@urf7i)


हद्द पार केली 


या व्हिडीओमध्ये उर्फी एका निळ्या सोफ्यावर काळ्या रंगाची पॅन्ट घालून बसलेली आहे. उर्फीने ब्रा सुद्धा घातलेली नाही. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही की फक्त पॅन्ट घातली आहे कारण तिने शर्ट हा फक्त समोरच्या अंगावर बांधला आहे घातलेला नाही. तुम्ही व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला कळेल हाताला पातळ असा धागा दिसतो. अशा परिस्थितीत जेव्हा उर्फीने साईड पोज दिली आणि.. यावेळीही तिने सगळ्या मर्यादाच पार केल्या आहेत, नेटकरी म्हणतं आहेत.