मुंबई : सोशल मीडियावर कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता सोशल मीडियावर असं काही व्हायरल झालं ज्याची सगळीकडेच चर्चा आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा एक न्यूड व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री सारा खानचा हा व्हिडिओ आहे. सपना बाबुल का बिदाईमधील अभिनेत्री सारा खानचा व्हिडिओ सोशल मीडियावप व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण हैराण झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


साराची बहिण आर्याने इंस्टाग्रामवर चुकून हा व्हिडिओ अपलोड केला. पण तो डिलीट करण्याआधीच सोशल मीडियावर तो व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्य़े सारा बाथटबमध्ये दिसत आहे. सारा सध्या श्रीलंकेमध्ये आहे. तिने म्हटलं की, हा व्हिडिओ तिच्या बहिणीने चुकून नशेच्या धुंदीत अपलोड केला. या व्हिडिओमुळे सारा चांगलीच चर्चेत आली आहे.