मुंबई : आपल्या शाळेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे, मराठीत उबुंटू नावाचा एक चांगला सिनेमा येतोय, एवढंच हा प्रोमो पाहून सध्या म्हणता येईल. पुष्कर श्रोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.