मुंबई : उल्लूची सुरसुरी-ली वेबसीरीज खुपच गाजली होती. या सीरिजचा पहिला भाग 1 जुलै रोजी रिलीज झाला होता.  जो प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. त्यानंतर आता उल्लूने या सीरिजचे इतर पार्ट रीलीज करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या वेबसीरीजची उत्सुकता लागलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरसुरी ली ही वेबसीरीज 1 जुलैला प्रदर्शित झाली आहे. ही कथा एका मुलाची कथा आहे. या मुलाचे अजूनही लग्न झालेले नाही. तसेच वडिलांची लग्न करण्यासाठी एक अट घातलीय.ज्यामुळे त्याचे अद्याप पर्यंत लग्न रखडलेय. 


दरम्यान अशा परिस्थितीत मुलाचा मित्र त्याला शेजारील वहिनीशी प्रेम करण्याचा सल्ला देतोय. पुढे तो वहिनीशी प्रेम करतो का हे पाहण्यासाठी तुम्हाला सीरिज पहावे लागेल.



जितकी सहजसोपी ही सीरीज वाटतेय तितकी ही नाहीए.खुपच बोल्ड सीन्स, रोमान्स आणि प्रेम यात भरभरून दाखवले आहे.त्य़ामुळे या सीरीजला प्रेक्षकांची पसंती आहे.   


सुरसुरी ली फक्त ullu अॅप ऑनलाइनवर रिलीझ करण्यात आले. या वेब सिरीजचे 4 भाग आहेत. सुरसुरी ली हिंदी, इंग्रजी, भोजपुरी, कन्नड, मल्याळम, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.