Urfi Javed : सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या लोकांमध्ये एक म्हणजे उर्फी जावेद आहे. उर्फी जावेद ही तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीजियावर चांगलेच व्हायरल होताना आपण पाहतो. कारण उर्फी नेहमीच विचित्र फॅशन करताना दिसते. यावेळी उर्फीनं ट्रेन्ड फॉलो करत एक वेगळाच लूक घेऊन आली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीनं बार्बीचा ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न करत त्याला एक वेगळाच लूक दिला आहे. व्हिडीओत उर्फीनं यूनिक बिकिनी परिधान केली आहे. तिनं परिधान केलेल्या बिकिनी परिधान केली असून बिकिनी टॉपवर फ आणि क अशी अक्षरं लिहिली आहेत. तर हा व्हिडीओ शेअर करत उर्फीनं कॅप्शन दिलं की खरी बार्बी. तर उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : स्वानंदीच्या हाती साखरपुड्याची मेहंदी; होणाऱ्या पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली...


उर्फीचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ 1.7 मिलियन लोकांनी पाहिला आहे. उर्फीच्या या व्हिडीओला जवळपास 1 लाख पेक्षा लोकांनी लाइक केलं आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'मुलींना जवरदस्ती विवस्त्र का करतात हिला बघा ही अशीच फिरते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'चिप गोष्टी करणं बंद कर... तू भारतात आहेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मला हे पाहिल्यानंतर पॉर्न पाहत असल्या सारखं वाटलं. यात काहीही फिमीनाइन नाही. तू दुसऱ्या पद्धतीनं ट्राय कर.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हिच्या ब्रावर काय लिहिलय F**K.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'भारतातील पहिली सेलिब्रिटी जिच्यात कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करण्याची हिंमत आहे. तिला अशा प्रकारचे कपडे परिधान करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'उर्फी ही मिया खलिफाच्या बहिणीसारखी दिसते. दोघांचा चेहरा देखील थोडा सारखा दिसतो.' तर काही नेटकऱ्यांनी उर्फीची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'उर्फी तू खूप हॉट दिसत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'उर्फी तुझ्यातला बोल्डनेस मला आवडतो.' तर काही नेटकऱ्यांनी उर्फीची यासाठी स्तुती केली आहे कारण तिनं मणिपूरच्या महिलांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.