मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. उर्फी स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. आता तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या तिच्या खुप पसंत केले जात असून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती समुद्रकिनारी मजा मस्ती करताना दिसत आहे. उर्फीचा हा व्हिडिओ अपलोड करताच व्हायरल झाला. या व्हिडिओत तीने  काळी मोनोकिनी घातली आहे. तिने न्यूड मेकअपही केला. या लुक्समध्ये उर्फी एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. समुद्र किनारी उर्फी पांढऱ्या सी-थ्रू टॉपसह बीचवर खेळताना दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने 'मी बीचवर सर्वात आनंदी आहे, असे कॅप्शन लिहले आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Uorfi (@urf7i)


उर्फीचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तासाभरातचं त्याला पन्नास हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत. चाहत्यांनी उर्फीच्या लूकचे तर कौतुक केलेच पण त्याच्या आत्मविश्वासाचेही कौतुक केले. एका चाहत्याने तर 'तुम्ही देवदूतापेक्षा कमी नाही' असे लिहिले. तर दुसर्‍या चाहत्याने उर्फीच्या पाय संगमरवरी सारखे असल्याचे म्हणत कौतुक केले आहे.