मुंबई : बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद दररोज तिच्या कपड्यांबद्दल ट्रोल होत राहते. कोणत्याही गोष्टीची तमा नबाळगता उर्फी स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. फक्त उर्फी नाही तर तिच्या लहाण बहिणीला देखील लहान कपड्यांची आवड आहे. उर्फीला टक्कर देण्यासाठी दुसरी तिसरी कोणी नाही तर तिची लहान बहिण मैदानात उतरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या उर्फीच्या लहान बहिणीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. उर्फीच्या लहान बहिणीचं नाव डॉली जावेद (Dolly Javed) आहे. सध्या सोशल मीडियावर डॉलीचे फोटो देखील तुफान व्हायरल होत आहेत. डॉली देखील उर्फी प्रमाणे हॉट आणि बोल्ड आहे.



उर्फी सोशल मीडियावर देखील कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. उर्फी इंटरनेटवर हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.