Urfi Javedने यावेळी boldnessच्या ओलांडल्या सर्वच मर्यादा..असले कपडे घालून आली कॅमेऱ्यासमोर..नेटकरी संतापले
उर्फी जावेद(urfi javed) नेहमी वेगवेगळे लुक ट्राय करत असते,आणि पापाराझींच्या समोर वेगवेगळ्या अवतारात येत असते उर्फीच्या फॅशन सेन्सची आणि तिच्या स्टाईलची खूप चर्चा होत असते.
Hot and Bold Urfi javed got angry: उर्फी जावेद(urfi javed) नेहमी वेगवेगळे लुक ट्राय करत असते,आणि पापाराझींच्या समोर वेगवेगळ्या अवतारात येत असते उर्फीच्या फॅशन सेन्सची आणि तिच्या स्टाईलची खूप चर्चा होत असते.
उर्फी सतत वेगवेगळे लुक ट्राय करूनइंस्टाग्रामवर(instagram) शेअर करत असते . अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या
बोल्ड फोटोजमुळे आणि हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.उर्फी जावेद ( Urfi Javed ) माहिती नाही असा आज एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही.
सोशल मीडिया स्टार आणि इन्फ्लुएन्सर तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते.
सोशल मीडियावर (Social Media) तिचे एकशे एक बोल्ड (Bold) आणि हॉट फोटो (Hot Photo) आणि Video पाहिला मिळतात.
सोशल मीडियावर Urfi Javedचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे फोटोआणि व्हिडीओमधील लूक पाहून चाहते घायाळ होतात.
उर्फीच्या hot अँड bold फोटोसवर नेहमी कॉमेंट्सचा पाऊस पडत असतो .बऱ्याच जणांना तिचा लुक खूप आवडतो तर काही जणांना नाही आवडत ते कॉमेंट
करतात.आत पुन्हा एकदा उर्फी जावेद हटके अगदीच आगळा वेगळा लुक घेऊन ती कॅमेऱ्यासमोर दिसली. यावेळी उर्फीने जो ड्रेस घातला होता त्याचा लुक म्हणजे जणू
''तुटलेलं हृदय' अशी काहीशी थीम होती . या लूकची सध्या सगळीकडे खूप चर्चा होऊ लागलेय .या व्हिडिओला प्रेक्षक खूप पसंत करत आहे लाईक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे